आज कोरोना @ १३०

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १३० कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १६२४३ वर जाऊन पोहचली आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १६२४३ कोरोनाच्या रुग्णसंख्यापैकी ११९६० जण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत ५२६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३७५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
शहरात आढळले ७० रुग्ण
शहरात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ७० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एन- सहा सिडको-१, मुकुंदवाडी -४, एनआरएच हॉस्टेल, घाटीपरिसर-१, बीड बायपास, आलोकनगर-१, उस्मानपुरा-१, सादातनगर-१, भिमाशंकर कॉलनी -४, खडकेश्वर-१, कासलीवाल मार्बल इमारत परिसर-१, शिवाजीनगर, गारखेडा -२, मिटमिटा-७, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी-१, श्रेयनगर-१, हिंदुस्ताननिवास, नक्षत्रवाडी -१, जवाहर कॉलनी-१, हनुमानचौक,चिकलठाणा-१, सुपारी हनुमानरोड, नगारखाना-१, लघुवेतन कॉलनी, सिडको-१, आशानगर, शिवाजीनगर-१, जयभवानीनगर-२, एन-अकरा टीव्हीसेंटर-१, हर्सुल टीपॉइंट-३, गणेशनगर-१, पदमपुरा-१, बालाजीनगर-१०, पानदरीबा-१, हर्सुल-१, एन दोन, राजीवगांधीनगर -१, चिकलठाणा -१, गुरूसहानीनगर, एन चार-१, पन्नालालनगर, उस्मानपुरा-१, इतर-१, मथुरानगर, सिडको-१, नक्षत्रवाडी-१, प्राईड इग्मा फेज एक-१, बन्सीलालनगर-२, पैठण रोड-१, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर-१, एकनाथनगर-१, गुरूदत्तनगर-१, बंजारा कॉलनी-१, मोंढा परिसर -१, महालक्ष्मीचौक परिसर-१, एन चार, सिडको -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात ६० रुग्ण
ग्रामीण भागात ६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 
चिंचखेड-१, लासूरस्टेशन-२, रामनगर, पैठण-१, जरगल्ली, पैठण-१, सिडको, वाळूज -१, बजाजनगर -३, वडगाव, बजाजनगर-१, ओमकार सोसायटी बजाजनगर-२, बीएसएनएल गोडावून जवळ, बजाजनगर-१, वाळूज पोलिस स्टेशन परिसर-२, भोलीतांडा, खुलताबाद-५, पाचोड, पैठण -२, लगड वस्ती गंगापूर-१, कायगाव, गंगापूर -९, जाधवगल्ली, गंगापूर-१, शिवाजीनगर, गंगापूर-२, झोलेगाव, गंगापूर-१, समतानगर, गंगापूर -१, गंगापूर-५, सिल्लोड-३, टिळकनगर, सिल्लोड-३, शिवाजीनगर, सिल्लोड-३, समतानगर, सिल्लोड -१, बालाजीनगर,सिल्लोड-२, वरद हॉस्पीटल परिसर,सिल्लोड-१, शास्त्री कॉलनी, सिल्लोड-२, उपआरोग्य केंद्र परिसर, सिल्लोड-१, पानवडोद,सिल्लोड-१, आंबेडकरनगर, सिल्लोड-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू 
खासगी रुग्णालयांमध्ये नंदनवन कॉलनतील ५४ वर्षीय स्त्री आण‍ि खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील ४९वर्षीय रुग्ण, गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील ८५ वर्षीय रुग्ण, गंगापुरातील ८२ वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.